Sermons
जीवन काय आहे हे समजून घ्या.
Date : 30/08/2025
Preacher Name : Ps. Shekhar
जीवन हे शरीर व आत्मा यांचा संयोग आहे. जीवन हे थोडया वेळासाठी देवाने दिलेली देणगी आहे. जीवन हे अभौतिक नष्ट होणारी वस्तू आहे, जीवन हे आज आहे उद्या नसणार आहे. जीवनाचा उगम : आम्हाला जीवन हे […]
पाप.
Date : 23/08/2025
Preacher Name : Ps. Shekhar
आज मनुष्य पापाला थट्टेत लोटतात, पाप ही मानवाची दुर्बलता आहे, प्रकृती आहे असे समजतात. आम्ही पापाची भयानकता समजून घेतली पाहिजे. जेव्हा पापा विषयी समजूतदार पणा जागृत होतो तेव्हा मनुष्य देवाच्या दयेसाठी परमेश्वराकडे फिरतो. पाप म्हणजे, […]
बायबलला समजून घ्या ! देवाला ओळखा.
Date : 21/08/2025
Preacher Name : Ps. Shekhar
बायबलला युनानी भाषेत बिबलोस म्हणतात. याचा अर्थ ” एक पुस्तकं ” बायबलला दुसऱ्या नावानेही ओळखले जाते. धर्मशास्त्र, पवित्रशास्त्र, परमेश्वराचे वचन, 📖 बायबल 66 पुस्तकांचा संच आहे. 📖 बायबल दोन विभागात विभागले आहे. जुना कारार. नविन […]
